Tanhaji | Trailer Out | 'तान्हाजी'तील मराठमोळी फौज | Ajay Devgan, Sharad Kelkar, Kajol

2019-11-26 3

तान्हाजी या आगामी बॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. बॉलिवूड कलाकारांच्या बरोबरीनेच या सिनेमात मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे जाणून घेऊया काय आहेत त्यांच्या या सिनेमातील भूमिका? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #tanhaji #sharadkelkar